सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : भोजनाच्यावेळी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.
उदाहरण : लोट्यातून पाणी पेल्यासारख्या भांड्यात ओतून पितात
पर्यायवाची : गडवा, गडू, लोटा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पानी रखने का धातु का एक गोल बरतन।
A globular water bottle used in Asia.
अर्थ : लहान तांब्या.
उदाहरण : जेवणानंतर मी एक लोटी पाणी प्यायलो
पर्यायवाची : लोटी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
छोटा लोटा।
इंस्टॉल करें