अर्थ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
उदाहरण :
जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateअर्थ : जोंधळा, बाजरी इत्यादिकांचे उभे जिवंत रोप.
उदाहरण :
शेतातील जोंधळ्याची ताटे करपून गेली.
पर्यायवाची : धाट