अर्थ : वस्तूवर ताण येईल ह्या प्रकारे ओढणे.
उदाहरण :
मला आलेला पाहून घरातील सर्वांनी भुवया ताणल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ताणण्याची क्रिया.
उदाहरण :
खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.
पर्यायवाची : ताण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ताणण्याची क्रिया.
उदाहरण :
रोज व्यायाम सुरु करण्यापुर्वी स्नायू ताणणे आवश्यक असते.