अर्थ : ज्याबाबत त्वरेने कार्यवाही आवश्यक आहे असा.
उदाहरण :
तातडीचे संदेश पाठविण्याकरिता अत्यंत आधुनिक उपकरणे वापरली जातील.
पर्यायवाची : घाईचा, टाकोटाकचा, तातडीचा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका जल्दी पहुँचना या जिसके संबंध में जल्दी कार्रवाई होना आवश्यक हो।
त्वरित संदेश भेजने के लिए अत्यंत आधुनिक उपकरणों की व्यवस्था की जाएगी।Performed with little or no delay.
An immediate reply to my letter.अर्थ : ज्यात विलंब नाही असा.
उदाहरण :
ताबडतोबीच्या बैठकीत ह्या समस्येवर आम्ही उपाय काढला.
पर्यायवाची : तत्काळ झालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Performed with little or no delay.
An immediate reply to my letter.