अर्थ : शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ.
उदाहरण :
उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : साठ मिनिटांचा काळ.
उदाहरण :
सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
A period of time equal to 1/24th of a day.
The job will take more than an hour.अर्थ : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
उदाहरण :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
पर्यायवाची : घंटा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
उदाहरण :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
पर्यायवाची : चाश, चास, टटास, टाश्या, टास, टासल्या, नीळकंठ
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।अर्थ : एका तासात कापता येईल इतके अंतर.
उदाहरण :
माझे घर स्टेशनपासून तासाभरावर आहे.
पर्यायवाची : तासभर
अन्य भाषाओं में अनुवाद :