अर्थ : रागावून व धमकावून एखादी गोष्ट बोलणे.
उदाहरण :
वडीलांच्या फटकारणीमुळे मुले अभ्यासाला लागली
पर्यायवाची : खडसावणी, खरडपट्टी, झाडपट्टी, दटावणी, फटकारणी, बोडंती
अन्य भाषाओं में अनुवाद :
An act or expression of criticism and censure.
He had to take the rebuke with a smile on his face.