अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या दोन पटीने झालेली वाढ.
उदाहरण :
वाहनांमुळे झालेले अपघात तिपटीने वाढले आहेत.
अर्थ : तीन पट.
उदाहरण :
गेल्या काही वर्षात महागाई तिप्पट वाढली आहे.
पर्यायवाची : तीन पट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मुळच्या प्रमाणात दोन पटीने आजून वाढलेला.
उदाहरण :
ह्या वर्षी तिप्पट कृषी उत्पादन झाले आहे.