सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सरळ नाही असा.
उदाहरण : त्याचे अक्षर नेहमी वाकडे येते. मादी नरापेक्षा लांब मोठी असून नराचे पश्चटोक वक्र असते.
पर्यायवाची : तिरका, वक्र, वाकडा, वेंकट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो समानांतर या सीधा न हो।
अर्थ : समांतर किंवा सरळ नाही.
उदाहरण : हा कागद वाकडा काप.
पर्यायवाची : तिरका, वक्र, वाकडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
तिरछे ढंग से।
In a diagonal manner.
इंस्टॉल करें