सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दोन अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरण : पाचातून दोन वजा केल्यास तीन मिळते.
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी तिसरी तारीख.
उदाहरण : मी तीन तारखेला घरी येणार आहे.
पर्यायवाची : 3 तारीख, तीन तारीख
अर्थ : दोन अधिक एक.
उदाहरण : कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलला गेला
इंस्टॉल करें