सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वीस अधिक दहा मिळून होणारी संख्या.
उदाहरण : पन्नासमधून वीस वजा केले तर तीस उरतात.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील तिसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : पुढच्या महिन्याच्या तीसला निवडणूक आहे.
पर्यायवाची : तीस तारीख, ३०, ३० तारीख
अर्थ : वीस अधिक दहा.
उदाहरण : तीस दिवसांचा एक महिना होतो.
इंस्टॉल करें