अर्थ : एक प्रकारचे झाड,याची फळे खाण्यासाठी वापरतात.
उदाहरण :
तुतीची पाने रेशमाच्या किड्यांना खायला घालतात
पर्यायवाची : तूत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of several trees of the genus Morus having edible fruit that resembles the blackberry.
mulberry, mulberry tree