अर्थ : कर्नाटकातील काही भागात आणि केरळच्या उत्तरेकडच्या काही भागात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
तुळु बोलणार्यांच्या संख्येबाबत संशोधन चालू आहे.
पर्यायवाची : तुळवी, तुळवी भाषा, तुळु
अन्य भाषाओं में अनुवाद :
A Dravidian language spoken by the Tulu.
tulu