अर्थ : तेलुगू भाषेत असलेला वा तेलुगू भाषेशी संबंधित असलेला.
उदाहरण :
तेराव्या शतकापासून तेलुगुत कीर्तने लिहिली जाऊ लागली.
पर्यायवाची : तेलगू
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तेलंगण ह्या क्षेत्राचा वा तेलंगण ह्या क्षेत्राशी संबंधित.
उदाहरण :
तेलुगू संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रम खूप छान होता.
पर्यायवाची : तेलगू
अर्थ : तिलंगानाचा रहिवासी.
उदाहरण :
तु अजून तेलुगू लोकांच्या संस्थेचा सदस्य रा नाही झाला.
पर्यायवाची : तेलूगू