अर्थ : त्या दरम्यान.
उदाहरण :
मी जेवायला बसलो आणि तेवढ्यात दारावर कोणीतरी आले.
पर्यायवाची : तितक्यात
अन्य भाषाओं में अनुवाद :
इसी समय में।
मैं खाना खा रहा था इतने में फोन की घंटी बजी।During the intervening time.
Meanwhile I will not think about the problem.