सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वीस अधिक तीन.
उदाहरण : या अपघातात तेवीस लोक जखमी झाले
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीस और तीन।
अर्थ : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
उदाहरण : तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
बीस और तीन के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
पर्यायवाची : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
इंस्टॉल करें