सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचा त्रास होतो असा.
उदाहरण : ह्याबाबत शासनाने घातलेल्या अटी जाचक आहेत.
पर्यायवाची : जाचक
अर्थ : ज्यापासून आराम लाभत नाही असा.
उदाहरण : आरामदायक नसणार्या चपला घातल्याने त्रास झाला.
पर्यायवाची : आरामदायक नसणारा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिससे आराम न मिले।
Without comfort.
इंस्टॉल करें