अर्थ : तीन नद्या ज्याठिकाणी एकत्र मिळतात ते स्थान.
उदाहरण :
एकादशीच्या दिवशी आम्ही त्रिवेणीवर स्नान करतो.
पर्यायवाची : त्रिवेणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान जहाँ तीन नदियाँ मिलती हों।
एकादशी के दिन हम लोगों ने त्रिवेणी में स्नान किया।