सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
उदाहरण : मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
पर्यायवाची : जथा, जमाव, झुंड, टोळी, समुदाय, समूह
अर्थ : पक्ष्यांचा समुदाय.
उदाहरण : संध्याकाळी पक्ष्यांचे थवे घरट्यांकडे परततात.
इंस्टॉल करें