अर्थ : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.
उदाहरण :
राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
पर्यायवाची : थांबविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
उदाहरण :
पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
पर्यायवाची : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, रोखणे
अन्य भाषाओं में अनुवाद :