सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पोळपाट लाटण्यासारखे कोणतेही साधन न वापरता केवळ हाताने थापून केलेली पोळी.
उदाहरण : शेतकरी शेतात बसून थापटीव पोळी आणि चटणी खात आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
हाथ से गढ़कर बनाई हुई रोटी।
इंस्टॉल करें