अर्थ : बांधकामात माती किंवा चूना सफाईने बसविण्याचे साधन.
उदाहरण :
गवंडी थापीकरणीने भिंतीवर भराभर गारा लावत होता
अन्य भाषाओं में अनुवाद :
A small hand tool with a handle and flat metal blade. Used for scooping or spreading plaster or similar materials.
trowel