अर्थ : ज्याला दंड देणे उचित आहे असा.
उदाहरण :
त्याच्या हातून एक दंडनीय अपराध घडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शिक्षा करण्यास पात्र.
उदाहरण :
तस्करी हा दंडनीय अपराध आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :