अर्थ : काल्पनिक,तोंडातोंडी चालत आलेली किंवा शास्त्रप्रमाणविरहित गोष्ट.
उदाहरण :
या मंदिरासंबंधी अनेक दंतकथा प्रचलित आहेत
पर्यायवाची : आख्यायिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पारंपारिक गोष्ट.
उदाहरण :
त्याला मिथ्य कथा वाचायला आवडतात.
पर्यायवाची : आख्यायिका, मिथक, मिथ्य कथा, मिथ्या कथा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A traditional story accepted as history. Serves to explain the world view of a people.
myth