अर्थ : दगड फेकून मारण्याची क्रिया.
उदाहरण :
संतप्त जमावाने दगडफेकीस सुरुवात केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दगड फेकण्याची क्रिया.
उदाहरण :
आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे दोन पोलिस घायाळ झाले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
पत्थर फेंकने की क्रिया।
आंदोलनकारियों द्वारा पत्थरबाजी करने से दो सिपाही घायल हो गए।