सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दळण्याची मजुरी.
उदाहरण : मी दळणावळीचे पंधरा रूपये दिले.
पर्यायवाची : दळणावळ, दळाई, पिसणावळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पीसने की मज़दूरी।
Something that remunerates.
अर्थ : दळवायचे, दळलेले धान्य.
उदाहरण : तो दळण घ्यायला गिरणीवर गेला.
अर्थ : दळावयाची वस्तू.
उदाहरण : रामू दळण्यासाठी दळण पिशवीत भरत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पीसी जाने वाली वस्तु।
इंस्टॉल करें