सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नऊ अधिक एक.
उदाहरण : मी त्याला दहा रूपये दिले.
अर्थ : नऊ अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरण : दहाचा चौदावा घात सांग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
नौ और एक के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी दहावी तारीख.
उदाहरण : पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला माझी परीक्षा सुरू होत आहे.
पर्यायवाची : दहा तारीख, १० तारीख
इंस्टॉल करें