अर्थ : दहा कोटीची संख्या.
उदाहरण :
लोक दहा कोटीदेखील लाच द्यायला तयार होतात.
पर्यायवाची : 100000000, दशकोटी १००००००००
अर्थ : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
उदाहरण :
पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
पर्यायवाची : दशकोटी
अन्य भाषाओं में अनुवाद :