सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उंच ठिकाणी चढण्याचे किंवा उतरण्याचे साधन ज्यात एकानंतर एक अशी पाय ठेवण्याठी जागा असते.
उदाहरण : शिडीवरून तो लगेच छतावर पोहचला.
पर्यायवाची : जीना, शिडी, शिढी
अर्थ : सामान्यपणे बांधीव स्वरुपाचे पायर्या असेलेले खालून वरच्या बाजूस जाण्याचे एक साधन.
उदाहरण : एवढ्यात झरझर जिना चढून तात्या वर आले.
पर्यायवाची : जिना
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ऊपर चढ़ने या उतरने के लिए स्थिर रूप से बनाया गया वह स्थान जिस पर एक के बाद एक पैर रखने का स्थान होता है।
A way of access (upward and downward) consisting of a set of steps.
इंस्टॉल करें