सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अधिक दान करणारा व्यक्ती.
उदाहरण : राजा विक्रमादित्याचे नाव दानवीरांमध्ये गणले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अधिक दान करने वाला व्यक्ति।
अर्थ : सढळ हाताने दान करणारा.
उदाहरण : .दानशूर कर्णाचे नाव त्याच्या दानासाठी सन्मानपूर्वक घेतले जाते.
पर्यायवाची : दानशूर
जो सदा बहुत बड़े-बड़े दान करता रहता हो और दान करने से कभी पीछे न हटता हो।
इंस्टॉल करें