अर्थ : इक्ष्वाकु वंशाचे एक राजा जे रामाचे पूर्वज होते आणि अंशुमानचे पुत्र होते.
उदाहरण :
भगीरथ हे राजा दिलीपचे पुत्र होते.
पर्यायवाची : दलीप
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चंद्रवंशी राजा कुरुचा वंशज असलेला एक राजा.
उदाहरण :
दिलीपचे वर्णन पुराणांत मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being