अर्थ : पाहुणे मंडळी जिथे बसतात ती सामान्यपणे घराची पहिली किंवा दुसरी खोली.
उदाहरण :
जोशी काका कधीचे दिवाणखान्यात तुमची वाट पाहत बसले आहेत.
पर्यायवाची : बैठक
अन्य भाषाओं में अनुवाद :
घर के बाहरी भाग का वह कमरा जहाँ बड़े आदमी बैठते और सब लोगों से मिलते हैं।
अतिथि बैठक में आपका इंतज़ार कर रहे हैं।A room in a private house or establishment where people can sit and talk and relax.
front room, living room, living-room, parlor, parlour, sitting roomअर्थ : मोठ्या घरांमध्ये असलेली बैठकीची प्रमुख खोली.
उदाहरण :
नेताजी दिवाणखान्यातील लोकांशी मनसोक्त गप्पा मारत होते.
पर्यायवाची : बैठकीची खोली
अन्य भाषाओं में अनुवाद :