अर्थ : एक पौराणिक पुरुष जे मेनका नावाच्या अप्सराच्या पोटी जन्मले होते.
उदाहरण :
दिवोदास हे अहिल्याचे भाऊ होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : काशीवर राज्य करणारे एक चंद्रवंशीय राजा जे भीमरथचे पुत्र होते.
उदाहरण :
दिवोदास ह्यांना धन्वन्तरीचे अवतार मानले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक चंद्रवंशी राजा जो भीमरथ के पुत्र थे और काशी में राज्य करते थे।
दिवोदास धन्वन्तरि के अवतार माने जाते हैं।