सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पिंपळाच्या झाडावर दहा दिवस दिवा लावण्याची क्रिया.
उदाहरण : मृतकाच्या आत्म्याला यमलोकाची वाट नीट दिसेल ह्यासाठी दीपदान केले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी की मृत्यु के पश्चात् उसके परिवार वालों द्वारा पीपल के पेड़ पर दस दिनों तक दीया जलाने की क्रिया।
अर्थ : लावलेल्या दिव्याने एखाद्या देवाची पूजाकरून त्याला पाण्यात वाहवण्याची क्रिया.
उदाहरण : कार्तिक महिन्यात दीपदान केले जाते.
प्रज्ज्वलित दीप से किसी देवता की पूजा करके उस दीप को जल में प्रवाहित करने की क्रिया।
इंस्टॉल करें