सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अतिशय दुःख किंवा उदासी असलेला.
उदाहरण : चांगल्या माणसाच्या निधनाने सगळे आप्त शोकाकुल झाले.
पर्यायवाची : असुखी, दुःखी, शोकाकुल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो शोक से भरा हो।
Showing sorrow.
अर्थ : ज्यास दुःख झाले आहे असा.
उदाहरण : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
पर्यायवाची : आर्त, कष्टी, दुःखी, पीडित, व्यथित
अर्थ : एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त वा गांजलेला.
उदाहरण : पीडित व्यक्तींचा प्रश्न सोडवला पाहिजे.
पर्यायवाची : गांजलेला, त्रस्त, दुःखी, पीडित, रंजलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसे किसी प्रकार की व्यथा या कष्ट हो।
इंस्टॉल करें