सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बळ नसलेली व्यक्ती.
उदाहरण : दुर्बलांवर नेहमीच अत्याचार होतात.
पर्यायवाची : दुर्बळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जिसमें बल या शक्ति न हो।
A person who is physically weak and ineffectual.
अर्थ : बळ नसलेला.
उदाहरण : दुबळ्या माणसाला सगळेच त्रास देतात.
पर्यायवाची : कमकुवत, कमजोर, दुबळा, दुर्बळ, निर्बल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसमें बल या शक्ति न हो।
अर्थ : प्रबळ नसलेला.
उदाहरण : माझी बुद्धि दुर्बळ आहे.
पर्यायवाची : दुर्बळ, मंद
जो प्रबल न हो।
Slow and apathetic.
इंस्टॉल करें