सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुष्टपणाचे कृत्य.
उदाहरण : सर्वांना आपापल्या दुष्कर्मांची शिक्षा भोगावी लागते.
पर्यायवाची : अपकृत्य, कुकर्म, दुष्कृत्य, पाप, बदकर्म
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बुरा कर्म या वह कर्म जिसे करना बुरा हो।
Improper or wicked or immoral behavior.
अर्थ : धर्माला अनुसरून न केलेले काम किंवा कर्म.
उदाहरण : पापकर्मापासून दूर रहा.
पर्यायवाची : पापकर्म, पापाचार
अर्थ : नीतीविरुद्ध केलेले काम.
उदाहरण : अनैतिक कार्याला यश मिळत नाही.
पर्यायवाची : अनैतिक कार्य, कुकर्म
ऐसा कार्य जो नीति के विरुद्ध हो।
इंस्टॉल करें