सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
उदाहरण : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
पर्यायवाची : निरोप्या, संदेशवाहक, हरकारा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
अर्थ : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
उदाहरण : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
पर्यायवाची : निरोप्या, बातमीदार, वार्ताहर, संदेशवाहक, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
इंस्टॉल करें