अर्थ : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
उदाहरण :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
पर्यायवाची : लक्ष ठेवणे, सांभाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।