सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फळ, फूल वगैरेचा दांडा.
उदाहरण : गुलाबाच्या देठावर काटे असतात
अर्थ : लहान झाडाचे तन किंवा डहाळी.
उदाहरण : लहान मुलाने झाडाचा देठ तोडला.
पर्यायवाची : डहाळी, वृंत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
छोटे पौधे की पेड़ी और शाखा।
A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.
इंस्टॉल करें