अर्थ : देवाची भार्या.
उदाहरण :
अनसूयेने लक्ष्मी, पार्वती, सरस्वती या देवींचे गर्वहरण केले
अन्य भाषाओं में अनुवाद :
A female deity.
goddessअर्थ : ज्यात अंगावर फोड येतात असा एक संसर्गजन्य रोग.
उदाहरण :
त्याच्या अंगावर देवी उठल्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
A highly contagious viral disease characterized by fever and weakness and skin eruption with pustules that form scabs that slough off leaving scars.
smallpox, variola, variola major