अर्थ : आत्म्याचे एका देहातून दुसर्या देहात प्रवेश करण्याची क्रिया.
उदाहरण :
हिंदू देहांतर ह्या गोष्टीत विश्वास ठेवतात.
पर्यायवाची : परकाया प्रवेश
अन्य भाषाओं में अनुवाद :
The passing of a soul into another body after death.
transmigration