सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दोष देण्याची क्रिया.
उदाहरण : आता त्याला दोष देणे सोडून दे.
पर्यायवाची : दोषणे, नाव ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कोसने की क्रिया।
अर्थ : शाप दिल्यासारखे एखाद्याविषयी वाईट बोलणे.
उदाहरण : सकीला तिच्या नवर्याला सतत शिव्या देत असते.
पर्यायवाची : बोल लावणे, शिव्या देणे
शाप के रूप में गालियाँ देना।
इंस्टॉल करें