अर्थ : आर्यांच्या चार वर्णांपैकी पहिल्या वर्णातील मनुष्य.
उदाहरण :
अध्ययन आणि अध्यापन हे ब्राह्मणाचे कर्तव्य सांगितले आहे
पर्यायवाची : ब्राह्मण, भुसुर, भुसूर, भूदेव, विप्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
हिंदुओं के चार वर्णों में से पहले वर्ण का मनुष्य।
पंडित श्याम नारायण एक श्रेष्ठ ब्राह्मण हैं।अर्थ : ब्राह्मण,क्षत्रिय व वैश्य यांची मुंज झाल्यास त्यांचा दुसरा जन्म होतो या मान्यतेनुसार त्यांना दिलेले नाव.
उदाहरण :
द्विजांनी आपली कर्तव्ये पाळायला हवीत
पर्यायवाची : द्विजन्मा
अन्य भाषाओं में अनुवाद :