सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धनुष्य धारण करणारी, धनुष्यबाणाने लढणारी व्यक्ती.
उदाहरण : किल्ल्याच्या तटावर धनुर्धरांचा खडा पहारा होता.
पर्यायवाची : तिरंदाज, धनुर्धर
अर्थ : धनुष्य धारण करणारा, धनुष्यबाणाने लढणारा.
उदाहरण : समर्थांनी धनुर्धर रामाची पूजा केली.
पर्यायवाची : कोदंडधारी, तिरंदाज, धनुर्धर
इंस्टॉल करें