मैना (नाम)
पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
निरुद्देश (क्रियाविशेषण)
उद्देशावाचून.
साळुंकी (नाम)
पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
लोहचुंबक (नाम)
लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करणारा दगड.
चुंबक (नाम)
लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करणारा दगड.
विडी (नाम)
ओढण्यासाठी तंबाखू घालून केलेली पानाची सुरळी.
वसुबारस (नाम)
ज्यादिवशी गाईची पाडसासह पूजा करतात तो दिवाळीचा पहिला दिवस.
काटकसर (नाम)
खर्च कमी करण्याची क्रिया.
धर्मशाळा (नाम)
वाटसरू लोकांना उतरण्याकरीता धर्मार्थ बांधलेली जागा.
हळद (नाम)
ज्याचे मूळ मसाल्यात कामी येतात ते झाड.