सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धान्याचे कोठार वा धान्य ठेवण्याचा मातीचा मोठा रांजण.
उदाहरण : शेतकरी लोक आपले धान्य कोठारात ठेवतात.
पर्यायवाची : कोठा, कोठार, वखार
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अनाज रखने का मिट्टी आदि का बड़ा पात्र।
अर्थ : धान्य ठेवाण्याची किंवा साठविण्याची जागा.
उदाहरण : ह्यावर्षी पाऊस कमी झाल्याने कोठारे रिकामी आहेत.
पर्यायवाची : कोठार, वळद
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अन्न रखने का स्थान या कोठरी।
A storehouse for threshed grain or animal feed.
इंस्टॉल करें