अर्थ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
उदाहरण :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
पर्यायवाची : दशा, दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, वाताहत, हाल, हालअपेष्टा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.अर्थ : साफ पराभव.
उदाहरण :
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शत्रुसैन्याची धूळधाण उडाली