सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
उदाहरण : मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
पर्यायवाची : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, साहस, हिंमत, हिम्मत
अर्थ : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
उदाहरण : एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
पर्यायवाची : धीर, सबुरी, सबूर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
संकट या कठिनाई आदि के समय मन की स्थिरता।
Good-natured tolerance of delay or incompetence.
इंस्टॉल करें