अर्थ : अंगात कपडे नसलेला.
उदाहरण :
भारतातील लाखो नग्न लोक पाहून गांधीजींनी पंचा वापरायला सुरुवात केली.
पर्यायवाची : उघडानागडा, नंगा, नागडा, नागडाउघडा, नागवा, वस्त्रहीन, विवस्त्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
Completely unclothed.
Bare bodies.