सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कडक नाही असा.
उदाहरण : तिचे हात फारच मऊ आहे.
पर्यायवाची : अरूवार, मऊ, मृदू, हळुवार
अर्थ : ज्यात कठोरता नाही असा.
उदाहरण : ते खूपच सरळ व सौम्य स्वभावाचे आहेत.
पर्यायवाची : कोमल, सौम्य
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसमें कठोरता या उग्रता न हो।
इंस्टॉल करें